करी कृपा मजवरी अवधूता, करी कृपा मजवरी
Автор: Pratima Sawle - Muktai Bhajan Mandal
Загружено: 2026-01-20
Просмотров: 989
Описание:
नमस्कार. गोविंद गीत गायन स्पर्धा, बेळगाव, येथे या भजनाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
राग - भीमपलास.
करी कृपा मजवरी अवधूता
करी कृपा मजवरी ||धृ|| अनंत जन्म घेऊनी श्रमलो
ठाकलो तव द्वारी ||1||
निजात्मज्ञाने देऊनी शांती
घेई सेवा वरी वरी ||2||
बालगोविंदा हेचि मागणे
अवधूता नरहरी ||3||
गोविंद पदावली क्र. -71
संवादिनी -प्रतिमा सावले.
तबला व संगीत - श्रीधर घाणेकर.
सहभागी सभासद - रेखा प्रधान, नयना रेडीज, ज्योत्स्ना भगत, शितल महाडिक, मनीषा पवार, आशा भावसार, मीरा मिरकर, अलका रेडकर, उज्वला पाटील, सुलक्षणा बोडस, शिल्पा बेंद्रे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: