विवाहासाठी गुणमिलन करतांना काय काळजी घ्यावी | What Are The Rules To Follow While Getting Married ?
Автор: Brahmand Jyotish - ब्रह्मांड ज्योतिष
Загружено: 2022-06-27
Просмотров: 988
Описание:
ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क :
#(Only_Whats_App)_+91 91300 93331
#Website_brahmandjyotish.in
description.
#brahmandjyotish,in #marriage
===========CONTENTS==============
00:00 गुणमिलन आणि जातक यांचे विचार
02:10 चालू नावावरून गुणमिलन करावे कि करू नये ?
03:03 जे गुणमिलन करत नाही त्यांचे काय ?
04:38 पत्रिका मिलन म्हणजे नेमकं कसं करावं ?
09:41 भोग भोगा आणि मुक्त व्हा. शनी सूत्र
11:31 जर घटना टाळताच येणार नसेल तर पत्रिका बघावयाच कशाला ?
14:55 प्रारब्ध आणि कर्म यांचा वैवाहिक जीवनावर होणारा परिणाम
16:16 समाजातील विचारांमध्ये जागरूकता
==================================
00:00 Thoughts of Gunamilan and Jatak
02:10 Do you want to match the current name or not?
03:03 What about the ones that don't match?
04:38 What exactly is a magazine match?
09:41 Enjoy and be free. Saturn Sutra
11:31 If the incident cannot be avoided, then why look at the magazine?
14:55 The effect of destiny and karma on marital life
16:16 Awareness in the thoughts of the society
==================================
प्रत्येक मनुष्य जातीतील व्यक्तीच्या आयुष्यात येणारा गुणमिलन त्याच्या आयुष्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो. मात्र यात जर निर्णय चुकला, माहिती चुकीची मिळाली, किंवा फसवणूक झाली तर यात आयुष्याचे खूप मोठे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होते. मात्र याचे उत्तर आपणास ज्योतिष शास्त्रानुसार मिळते. गुणमिलन कसे करावे, काय काळजी घ्यावी, सगळ सरळ चालू असतांना नेमका मध्येच अडथला कसा निर्माण होतो.? घटस्फोटाचे योग, विभक्तीचे योग, द्विभार्या योग असले योग आपल्याला पत्रिका मार्गदर्शनाने कळाल्यास ते टाळता येऊ शकतात का ? आपल्याला विवाह जमवितांना, विवाहानंतर काय सावधगिरी बाळगावी कि यातून आपले संकट टळू शकते.
पत्रिकेत सप्तमस्थान हे वैवाहिक जोडीदाराचे स्थान असते. तसेच स्त्रियांच्या पत्रिकेत रवी, मंगळ व पुरुषांच्या पत्रिकेत शुक्र, चंद्र हे चांगला वैवाहिक जोडीदार देणारे महत्वपूर्ण ग्रह आहेत. त्यांची शुभ बलवत्त आपल्याला वैवाहिक जीवनात निश्चित फायदेशीर व सुखावह असते. कित्येकवेळा पुष्कळ जातक कुठल्याशा मोबाईल ऐप, ज्योतिष सौफ्टवेअर वर गुण बघून विवाह जमतोय असे ठरवून टाकतात. मात्र त्यांना माझे असे सांगणे आहे कि सोफ्टवेअर अचूक गणित करू शकते मात्र ते भविष्य सांगू शकत नाही आणि फक्त गुण जुळले म्हणजे पत्रिका मिलन झाले असे होत नाही त्यासाठी तज्ञ ज्योतीषाचेच मार्गदर्शन घ्यावे लागते. आयुष्याच्या महत्वपूर्ण निर्णयासाठी आपण ज्योतिषांच्या थोड्याश्या फी साठी कानचूक करत असतो व नंतर पश्चातापाशिवाय काहीही पदरात पडत नाही.
Mrutyushadashtak Yog कोणत्या दोन राशींनी एकमेकांशी विवाह करू नये. मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय ?
• Mrutyushadashtak Yog कोणत्या दोन राशींनी ए...
प्रीती षडाष्टक योग म्हणजे काय ? विवाह केल्यास काय परिणाम होतील.?
• PritiShadashtak Yog | प्रीती षडाष्टक योग म...
राहू, चतुर्थस्थान आणि वास्तुदोष | #Rahu In 4th House And Vaastu | How To Remove Rahu Dosh ?
• राहू, चतुर्थस्थान आणि वास्तुदोष | #Rahu In...
कुंडलीत कोणते योग आल्यावर विवाहबाह्य संबंध होतात ?
How To Find Extramarital Affairs in Kundali ?
https://www.youtube.com/watch?v=QnHjH...
कुंडलीत सरकारी नोकरीचे योग कसे बघावे. ?
How to see the yoga of government job in the horoscope. ?
https://www.youtube.com/watch?v=X-Rqf...
कुंडलीत मंगळ ग्रहाचे महत्व - Importance of Mars in Horoscope
• कुंडलीत मंगळ ग्रहाचे महत्व - Importance of...
कुंडलीत रवी ग्रहाचे महत्व - Importance of Sun in Horoscope
• कुंडलीत रवी ग्रहाचे महत्व - Importance of ...
मंगळाची पत्रिका व मंगळदोष यातला फरक -
Difference Between Mangalik Kundali & Mangaldosh.
https://www.youtube.com/watch?v=Mw23Z...
★Please share the video and hence spread the word★
★ Please LIKE , COMMENT, SHARE & SUBSCRIBE★
---------------------------------------------------------
👉Website: https://brahmandjyotish.in/
👉Facebook: / brahmandjyotish
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: