डाळिंब बागेच्या कळी अवस्थेमधला भेसळ डोस 🌾🍒👑
Автор: Bagayatdaar DS
Загружено: 2025-09-16
Просмотров: 2002
Описание:
#Bagaytdaards#pomegranate #pomegranatefarming#aanar#dalimb #fruitfarming #agriculture #farming#viralvideo #viral #भेसळडोस#farmer#शेतकरी #शेतकरी_brand #fertilizer
डाळिंब बागेचा कळी अवस्थेमधील भेसळ डोस
.TSP.46%=200ग्राम(फॉस्फरस)
.SOP=50ग्राम
. सल्फर=50ग्राम
. सिलिकॉन=100ग्राम
. मायक्रो न्यूटन्स=50ग्राम
. रूट झाइन=50ग्राम
. Animal कॅल्शियम युक्त सेंद्रिय खत=100ग्राम
. यामध्ये आपण कोणतेही खत नत्रयुक्त घेतले नाही
डाळिंब बेसल डोस, डाळिंब बागेला बेसल डोस मध्ये कोणते खते वापरावी, डाळिंब कळी सेटिंग, डाळिंबाला तिसरा बेसल डोस, डाळिंब शेतीमधील खत व्यवस्थापन, डाळिंब लागवड खत व्यवस्थापन, डाळिंब खत व्यवस्थापन, डाळिंब पाणी व्यवस्थापन, डाळिंब आंबे बहार व्यवस्थापन, डाळिंब बाजार भाव, डाळिंब बागेचे वॉटरशूट कंट्रोल कसे करावे, डाळिंब आंबे बहार कटिंग व्यवस्थापन, डाळिंब काळी निघण्यासाठी उपाय
मी पण एक शेतकरी आहे, काही चूक झाल्यास आवश्य कळवा तुमचा बागायतदार मित्र.
यामध्ये कोणालाही फसवण्याचा अथवा कोणाचे नुकसान करण्याचा माझा कसलाही मानस नाहीये तरी यामध्ये सर्वांचे साथ मिळेल हे अपेक्षा धन्यवाद🙏🙏
📌 व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये लिहा.
👍 लाईक करा, 🔔 सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: