Picasso Marathi Movie Explanation in Marathi | Amazon Prime Video
Автор: Cinemayamagic Marathi
Загружено: 2021-04-01
Просмотров: 18230
Описание:
#Picasso #painter #Dashavtar
Picasso Marathi movie Explanation | Amazon Prime Video
पिकासो हि अभिजित वारंग लिखित दिग्दर्शित मराठी फिल्म आहे.
यात प्रमुख भूमिकेत आहेत अभिनेते प्रसाद ओक ,अभिनेत्री अश्विनी मुकादम आणि बालकलाकार समय तांबे.
ह्या सिनेमाचा IMDB रेटिंग आहे ७.९/१०.
ह्या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच "हजारो वर्षांची दशावताराची परंपरा कुठल्याही सरकारी मदतीशिवाय चालू ठेवलेल्या कलाकारांना मानाचा मुजरा केला आहे"
तुम्हाला हा विडिओ आवडल्यास Like आणि subscribe करायला विसरू नका,
तसेच आम्हाला follow करा
Facebook - http://bit.ly/3cixrdM
Instagram - https://bit.ly/3cixyGe
टीप - सदर व्हिडिओ मध्ये वापरलेल्या सर्व फोटोज् आणि व्हिडिओ संबंधित मालकाच्या नावे आहेत.
व्हिडिओ मध्ये वापरलेल्या कुठल्याही फोटोज् आणि व्हिडिओ चे आम्ही मालक नाही.
Copyright Use Disclaimer -
हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे.
कॉपीराइट ॲक्ट 1976 च्या कलम 107 अंतर्गत टीका ,टिपणी ,बातमी, अध्यापन ,शिष्यवृत्ती आणि संशोधन या उद्देशाने वाजवी वापरासाठी देण्यात आला आहे.
आपल्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचे आपल्याला वाटत असल्यास, कृपया [email protected] वर ईमेल करा.
धन्यवाद!!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: