Tilgul & Shengdana Chikki,Simple full Reciepy तिळगुळाची व शेंगदाण्याची चिक्की सोप्या पद्धतीने बनवूया
Автор: Purvi Aarya crazy mom ❤️
Загружено: 2023-01-14
Просмотров: 55
Описание:
#viral
#food
#purvi aarya crazy mom
#chikki शेंगदाण्याच्या व तिळाच्या चिक्की साठी लागणारे सामान. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही तिळाची व शेंगदाण्याची चिक्की सोप्या पद्धतीने बनवू शकता थंडीत बनवला जाणारा हा पदार्थ उष्णता प्रधान आहे. तुम्ही लहान मुलांनाही कॅल्शियम साठी हा पदार्थ घरात अगदी सोप्या पद्धतीने बनवून देऊ शकता. चला तर मग रेसिपी साठी लागणारे सामान जिन्नस आपण घेऊया ,प्रथम लागेल तीळ ,शेंगदाणे ,गुळ व वेलची समजा !तुम्ही एक पाव तीळ घेतले तर समप्रमाणात गुळ घ्या .तुम्हाला किती गोड लागते त्याप्रमाणे गुळ थोडा कमी जास्त करता येईल, जर समजा तुम्ही एक पाव शेंगदाणे घेतले तर समप्रमाणात गुळ घ्या तसेच व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तिळगुळाची व शेंगदाण्याची चिक्की व लाडू बनवून घ्या. तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: