Navratri 2024 : दुसरी माळ; नवरात्रीचा दुसरा दिवस Devi Brahmacharini चा...
Автор: Time Maharashtra
Загружено: 2024-10-04
Просмотров: 598
Описание:
शारदीय नवरात्रीची दुसरी माळ. हा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. इथे ब्रह्न हा शब्द तपश्चर्या या अर्थी वापरला आहे. ब्रह्मचारिणी अर्थात तपश्यर्या करणारी. तिचे रूप अतिशय तेजस्वी आणि भव्य आहे. ब्रह्मचारिणी देवीने उजव्या हातात नामजपाची जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल धारण केले आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. पूर्वजन्मात ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाच्या वंशात जन्म घेतला होता. तेव्हा महर्षी नारद यांच्या मार्गदर्शनावरून तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठी तपपश्चर्या केली होती. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले आहे.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on Youtube: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : www.instagram.com/timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#timemaharashtra #Brahmacharini #devibrahmacharini #navratri #navartri2024 #green
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: