आयुर्वेदिक चटपटीत लोणचं
Автор: Secret Chef
Загружено: 2026-01-12
Просмотров: 1163
Описание:
आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यासाठी खास, औषधी गुणांनी भरलेले असे
हळदीचे लोणचे 🌿🟡
कच्च्या हळदीपासून बनवलेले हे लोणचं
इम्युनिटी वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी
आणि थंडी-खोकल्यावर उपयोगी आहे.
घरच्या घरी बनवलेलं असल्यामुळे
हे लोणचं स्वच्छ, सुरक्षित आणि खूपच फायदेशीर आहे.
✨ Why you’ll love this recipe:
✔ Winter immunity booster
✔ Ayurvedic benefits
✔ Traditional Maharashtrian pickle
✔ Easy & long lasting
✔ No preservatives
जर रेसिपी आवडली असेल तर
👍 Like करा
📝 Comment मध्ये तुमचं मत सांगा
🔔 आणि Sheetal’s Secret Chef ला Subscribe नक्की करा
तोपर्यंत… cook with love, cook with passion ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: