वैशाख पौर्णिमा २०२५: जागजईत मोठ्या देवाचं भव्य स्नान आणि फडापेन पुजेला भक्तांचा प्रचंड जनसागर!
Автор: Awachitrao Sayam Gond
Загружено: 2025-05-18
Просмотров: 1621
Описание:
वर्धा नदी आणि यशोदा नदीच्या पावन संगमावर वसलेल्या "जागजई" या पवित्र स्थळी दरवर्षी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एक अद्वितीय धार्मिक सोहळा पार पडतो. याच दिवशी मोठ्या देवाचे पवित्र स्नान पार पडते आणि फडापेन पूजा मोठ्या भक्तिभावाने संपन्न होते. या दिवशी गोंडीयन समाज एकत्र येऊन आपल्या श्रद्धेची प्रचीती देतो.
या दिवशी जागजई येथे हजारोंच्या संख्येने गोंडीयना भाविकांचा जनसागर उसळतो. भजन, पूजन, आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. मोठ्या देवाची पालखी आणि स्नान सोहळा हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते.
हा व्हिडिओ जागजई येथील वैशाख पौर्णिमेच्या भव्य आणि भक्तिमय सोहळ्याचे थेट दर्शन घडवतो. आपल्या संस्कृतीतील या पवित्र परंपरेचा अनुभव घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा आणि आपल्या मित्रपरिवारासह शेअर करा.
#जागजई #वैशाखपौर्णिमा #मोठादेव #फडापेनपूजा #गोंडीयनसंस्कार #भक्तीसोहळा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: