Assignment uploaded... what to do next ? - YCMOU FYBA/ FYBCOM Students- Step-by-Step Guide
Автор: SAHEB Research Centre
Загружено: 2025-03-11
Просмотров: 8754
Описание:
होम असाइनमेंट अपलोड झाले....पुढे काय करायचे ?( पार्ट- ०४)
प्रिय मित्रांनो,
विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपल्याला विद्यापीठाच्या पोर्टलवर होम असाइनमेंट सबमिट करणे अनिवार्य आहे.होम असाइनमेंट हा तुमच्या अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे आणि तो सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.
ह्या विडियो मध्ये -
1)असाइनमेंट किती तारीख पर्यंत YCMOU पोर्टल वर सबमिट करायच्या?
2) असाइनमेंट सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी चेक करायच्या ?
3) असाइनमेंट रीजेक्ट झाल्या तर त्या पुन्हा कशा अपलोड करायच्या?
याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
Home Assignment Upload Last Date - 17th March, 2025
होम असाइनमेंट अपलोड करण्याची शेवटची तारीख - १७ मार्च, २०२५
Home Assignment Link - https://asm.ycmou.org.in/
Home Assignment Video ( Part - I) - • Important News for YCMOU-FYBA & FYBCom Stu...
Home Assignment Video ( Part - II) - • YCMOU - FYBA & FYBCOM Students- Step-by-St...
Home Assignment Video ( Part - III)- • YCMOU - FYBA & FYBCOM Students- Step-by-St...
अधिक महितीसाठी संपर्क
(SPK Department- YCMOU)
साहेब रिसर्च सेंटर,
मेन बस स्टँड जवळ, रेणुका हॉटेल समोर,
सावंतवाडी
9011115749/
9607707260
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: