मालवणीलाईफ ची भेट "संविता आश्रम" पणदुर, कुडाळ, सिंधुदूर्ग | वृद्धाश्रम | अनाथाश्रम
Автор: Malvani Life
Загружено: 2021-01-16
Просмотров: 64110
Описание:
नमस्कार मित्रांनो.
सन २००० पासुन समाजसेवा क्षेत्रात असलेल्या श्री संदिप परब यांना रस्त्यावर पडलेल्या मरणासन्न अवस्थेतील वृद्धांचे हाल बघवत नव्हते. म्हणुनच सहकार्यांच्या मदतीने सन २०१३ मध्ये त्यांनी "जिवन आनंद" संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या अतंर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदूर्ग रस्त्यावरील वृद्ध, मनोरुग्ण, अपंग या बांधवांसोबत सेवा कार्य सुरू आहे. रस्त्यावरच्या या बंधवांची संख्या लक्षात घेता यांना संरक्षण, निवारा आणि भुकेलेल्यांना अन्नाची भुक भागवणे मोठी गरज आहे.
या संस्थेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि यातुन मदतीचे हात पुढे येण्यासाठी मालवणीलाईफ या युट्यूब चॅनच्या माध्यमातुन हा व्हीडीओ आम्ही तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. जिवन आनंद या संस्थेने आमच्या विनंतीला मान देउन हि चित्रफीत बनवण्यासाठी परवानगी दिली व सहकार्य केले त्या बद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत.
#मालवणीलाईफ
—————————————————
संविता आश्रम
मु.पो. पणदुर, ता. कुडाळ
सिंधुदूर्ग-४१६८१२
श्री आशिष कांबळी- ९३२६७२१९८८
श्री उदय कामत- ९३०९९७७६०१
जर आपणांस आर्थिक स्वरुपात मदत करावयाची असल्यास रोख अथवा चेक Jeevan Aanand Sanstha या नावाने द्यावी.
Account number-37578026802
SBI branch sindhudurga nagari
IFSC code-SBIN0004511
—————————————————-
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: