रेस्टॉरंट सारखं मऊ क्रीमी पालक पनीर | अगदी सोपं फक्त ३० मिनिटात झटपट बनणारं | Palak Paneer Recipe
Автор: Isha Jadhav
Загружено: 2026-01-30
Просмотров: 106
Описание:
पालक पनीर रेसिपी | अगदी सोपं फक्त ३० मिनिटात झटपट बनणारं | Palak Paneer Recipe
साहित्य आणि प्रमाण
पालक १ मध्यम गड्डी
पनीर २०० ग्रॅम
कांदा १
टोमॅटो २
कोथिंबीर १ मूठभर
हिरव्या मिरच्या ४/५
आलं लसूण पेस्ट १ टी स्पून
लसूण पाकळ्या ५/६
तेल २ टेबल स्पून
तूप १ टेबल स्पून
काजू ७/८
हळद पाव टीस्पून
धने पूड १ टीस्पून
जिरेपूड अर्धा टीस्पून
गरम मसाला १ टीस्पून
लाल तिखट २/३ चुटकी
कश्मिरी मिरची पावडर पाव टीस्पून
कसूरी मेथी १ टेबलस्पून
दूधाची मलई किंवा फ्रेश क्रीम १टेबलस्पून
Explore More Recipes
चविष्ट दर्जेदार श्रीखंड अगदी सोप्या पद्धतीने | Shrikhand Recipe
• चविष्ट दर्जेदार श्रीखंड अगदी सोप्या पद्धती...
तांदळाचे घावणे
• Ghavne Recipe | घावणं | तांदळाचे घावणे
घरगुती दुधाचा मसाला आणि मसाला दूध रेसिपी | Masala Milk Racipe | Masala Dudh
• घरगुती दुधाचा मसाला आणि मसाला दूध रेसिपी |...
पारंपारिक तीळ गुळाचा लाडू मकर संक्रांत विशेष | Til Gul Ladoo Recipe
• पारंपारिक तीळ गुळाचा लाडू मकर संक्रांत विश...
उकडीचे मोदक रेसिपी |✓पारी बनवणं आता झाले सोपे | माघी गणेश जयंती विशेष
• उकडीचे मोदक रेसिपी |✓पारी बनवणं आता झाले स...
देवदीवाळी विशेष 'साठ्याची करंजी' खारी प्रमाणे खुसखुशीत आणि खूप पदर पडलेली
• देवदीवाळी विशेष 'साठ्याची करंजी' खारी प्रम...
#palakpaneer #recipe #cooking #indianfood #healthyfood #healthyrecipes #youtubevideo #feed #marathi #cookingchannel #cooking #cookingvideo #recommended #easyrecipe #quickrecipe #trendingvideo #viralvideo #food #foodie#indiancuisine #marathicooking #bristihomekitchen #madhurasrecipemarathi #kabitaskitchen
पालक पनीर रेसिपी
Palak Paneer Recipe in Marathi
होटेल सारखं पालक पनीर
पालक पनीर कसे बनवायचे
Restaurant style Palak Paneer
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: