बाजारातून आणू नका! घरीच बनवा टेस्टी शेंगदाणा चिक्की 😍
Автор: Jija Ankita Vlog
Загружено: 2026-03-08
Просмотров: 27
Описание:
आज आपण घरच्या घरी खमंग आणि कुरकुरीत गुळाची शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत. 😍
खूप कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने बनणारी ही पारंपरिक रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. बाजारातून आणण्यापेक्षा एकदा घरी बनवून बघा – चव अजूनच जबरदस्त लागेल!
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट कुरकुरीत चिक्की बनवण्याची सोपी पद्धत दाखवली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हालाही रेसिपी आवडली तर Like 👍, Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#GulachiChikki #ShengdanaChikki #PeanutChikki #MarathiRecipe #TraditionalRecipe #IndianSweets #HomemadeChikki #VillageCooking #FoodShorts #YTShorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: