Maharashtra Government Stands Firmly with Farmers | कृषी क्षेत्रात कुठलाही समझौता केला जाणार नाही...
Автор: Devendra Fadnavis
Загружено: 2026-02-14
Просмотров: 102
Описание:
Maharashtra CM Devendra Fadnavis clarifies the India–US trade deal, dismissing rumours about opening India’s agriculture, soybean, cotton, and dairy sectors to the US. He assures farmers that no agreement allows imports that could crash market prices and reaffirms the government’s commitment to protecting farmers’ interests.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर ठाम भूमिका मांडली. कृषी, सोयाबीन, कापूस व डेअरी क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केल्याचा दावा फेटाळून शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं. बाजारभाव घसरणार नाहीत आणि शेतकऱ्यांचं संरक्षण कायम राहील, असा विश्वास व्यक्त.
#IndiaUSDeal #DevendraFadnavis #IndianFarmers #SoybeanPrices #CottonMarket #DairySector #AgriculturePolicy #FarmersFirst #TradeAgreement #Beed #MahaPashudhanExpo2026 #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
महाराष्ट्राचा विकास, अर्थव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, AI प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा आणि मुंबईचा विकास या विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्याच्या दृष्टीने दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन नक्की पाहा!
👉 • CM Devendra Fadnavis’ Vision and Efforts f...
‘बटेंगे तो कटेंगे’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकता आणि संविधानावर प्रेरणादायक भाषण! या भाषणात त्यांनी देशाच्या एकतेचा आणि संविधानाच्या महत्वाचा संदेश दिला. सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार आणि दृष्टिकोन जाणून घ्या!
👉 • Batenge to Katenge | Ek hai toh Safe Hai |...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: