२००३ | जंगलातील दिवस | Days in the Jungle | कै. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली |Maruti chitampalli
Автор: Miraj Vidyarthi Sangh
Загружено: 2025-07-13
Просмотров: 5815
Описание:
७८ वी वसंत व्याख्यानमाला – २००३
🗓️ दिनांक: १२ मे २००३
🗣️ विषय: जंगलातील दिवस
👤 वक्ते: कै. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली
मारुती चितमपल्ली हे केवळ वन अधिकारी नव्हते, तर वन्यजीवनाचे साक्षात भक्त होते. त्यांनी आपल्या लेखनातून आणि अनुभवातून निसर्गाशी असलेली माणसाची नात्यांची वीण जपली आणि समृद्ध केली.
या व्याख्यानात त्यांनी जंगलातील त्यांच्या वास्तव्यातील अनुभव, वन्यजीवांचे व्यवहार आणि निसर्गाचे विविध पैलू अगदी सहज भाषेत उलगडून सांगितले आहेत.
🌿 ही ध्वनीफीत त्यांना विनम्र श्रद्धांजली म्हणून प्रकाशित करत आहोत.
त्यांच्या अनुभवांचे हे विचाररूपी बीज आजही अनेक पर्यावरणप्रेमींना प्रेरणा देत आहे.
सन १९२५ पासून आरंभित झालेली मिरज विद्यार्थी संघाची वसंत व्याख्यानमाला ही महाराष्ट्रात दीर्घकाल सातत्याने होत असलेल्या काही थोड्या वसंत व्याख्यानमालांपैकी एक आहे. ह्या व्याख्यानमालेत अनेक नामवंत विचारवंत, साहित्यिक, उद्योजक, कलावंत, क्रीडापटू, विज्ञानवेत्ते, वैद्यकशास्त्रनिपुण आदींनी व्याख्यानपुष्पे गुंफली आहेत. श्रोत्यांचा भरपूर व जाणता प्रतिसाद याबद्दल वक्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सर्व क्षेत्रातील सुमारे १२०० वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत.
सन १९८८ पासून वसंत व्याख्यानमालेत झालेली सर्व व्याख्याने ध्वनिमुद्रण स्वरूपात संस्थेकडे उपलब्ध आहेत. लवकरच व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष २०२५ साली वर्षभराच्या उपक्रमाने साजरे करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने संस्थेकडे मुद्रित स्वरूपात असलेला हा ठेवा महाराष्ट्रासच नव्हे तर जगभरातील मराठी भाषिक भारतीयांना युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत
ही व्याख्यानमाला सर्वस्वीपणे लोकवर्गणीतून चालविली जाते.
#knowledge #history #maharashtra #india #education #cultural #social #shantashelke #poetry #poems #kharemandir #vasntvyakhyanmala #socialawareness #people #freetalk #openplatform #lokmanyatilak #sawarkar #narharkurundkar #gandhi #shivajimaharaj #khareshastri #intellectuals #thinker #thoughts #ngo #marathi #thoughts #ngo #marathi#india #leadership #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #marathahistory #startup #startups #wealth #spirituality#satishalekar #theatre #marathi #marathinatak #natak#VasantVyakhyanmala #KhareMandir #100YearsOfWisdom #MarathiCulture #IndianHeritage #KnowledgeSharing #PublicLecture #IndianThinkers #LegacyOfThought #HistoryOfIndia #MarathaHistory #EducationalSeries #LifelongLearning #WisdomOfIndia #ProudToBeMarathi #DigitalArchive #MarathiContent #MarathiYouTube #CommunityPowered #SocialReform #VoicesOfThePast #ClassicLectures #CulturalLegacy #OpenPlatform #PeoplesPlatform #YouTubeMarathi #MarathiPodcast #IndianTradition #UnsungLegends #LearningNeverStops#वसंतव्याख्यानमाला२०२५ #SocialReform #MarathiLecture #CulturalHeritage #IndianPhilosophy#VasantVyakhyanmala2025 #VasantVyakhyanmala #वसंतव्याख्यानमाला #LectureSeries #ShatakMahotsav #Vyakhyanmala2025 #BhaktiMovement #MarathiSantSahitya #SantParampara #श्रीविद्यार्थीसंघ #JayantNarlikar
#खगोलविज्ञान#VasantVyakhyanmala2025 #MarathiLecture #Yudhishthira
#महानायकयुधिष्ठिर
#DajiPanshikar
#VasantVyakhyanmala
#KhareMandir
#MahabharataTalk
#IndianPhilosophy
#MoralLeadership
#EpicWisdom
#महाभारतविचार#MarutiChitampalli
#जंगलातीलदिवस
#वन्यजीवन
#VasantVyakhyanmala2003
#KhareMandir
#वनसंवर्धन
#WildlifeIndia
#MarathiNatureWriting
#EnvironmentAwareness
#चितमपल्ली
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: