मिशन MAHA TET 2024 | पहिल्याच प्रयत्नात शिक्षक बना Elite Gurukul सोबत
Автор: Elite Gurukul - Marathi
Загружено: 2024-09-16
Просмотров: 559
Описание:
📚 MAHA TET 2024 📚
प्रिय विद्यार्थ्यांनो,
तुमच्या स्वप्नांना आकार देण्याची वेळ आली आहे! शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ची घोषणा अखेर झाली आहे.
फक्त दोन महिन्यांमध्ये महा टीईटी 2024 या परीक्षेला सामोरे कसे जावे , अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वापरावीत, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, नोकरी सांभाळत अभ्यास कसा करावा, पहिल्याच प्रयत्नामध्ये मध्ये परीक्षा कशी पास व्हावी... व अजून बरेच प्रश्न ज्यांची उत्तरे तुमच्याकडे नाहीत.... या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी इलिट गुरुकुल येत्या शनिवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वा घेऊन येत आहे एक Interactive वेबिनार .
तुम्हाला या वेबिनार मध्ये MAHA TET PAPER 1 व PAPER 2 च्या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील..
या वेबिनारला जॉईन होण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा...
📞 संपर्क: 8007655571
Rahul Bishiroti (CAO)
Elite Gurukul
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: