Dr. D. Y. Patil Passed Away : पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचं निधन, संपूर्ण जीवनप्रवास !
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-08-04
Просмотров: 87928
Описание:
Dr. D. Y. Patil Passed Away : पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचं निधन, संपूर्ण जीवनप्रवास !
डॉ.डी.वाय.पाटील..हे नाव कानावर पडलं तर सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं..ते म्हणजे मोठ मोठ्या शिक्षणसंस्थांचं..हे नाव उच्चरलं तर डोळ्यासमोर येतं शिकलेल्या मोठं मोठ्या उद्योगपतींची नावं..आज महाराष्ट्रात असा एखादा जिल्हा शोधणं कठीण आहे, जिथे डी. वाय. पाटील यांच्या संस्थेत शिकलेला विद्यार्थी सापडणार नाही. हजारो डॉक्टर, लाखो इंजिनिअर्स, उद्योजक, अधिकारी..या सगळ्यांच्या यशामागे कुठे ना कुठे या एका माणसाचं स्वप्न उभं आहे. त्यामुळं राहून राहून एक प्रश्न पडतो कि एका शेतकऱ्याच्या मुलाने म्हणजे डॉ.डी.वाय.पाटील ह्यांनी दीडशेच्या वर शिक्षणसंस्था कश्या उभ्या केल्या? ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी किती माणसं कमवली असतील? म्हणजेच हा माणूस विद्यार्थ्यांसाठीसुद्धा किती जिव्हाळ्याचा असेल? जगात एखादाच माणूस असा असतो कि तो जेव्हा जग सोडून जातो तेव्हा फक्त त्याच्या घरात शोक व्यक्त होत नाही तर संपूर्ण राज्यालाच दुःख होतं. आज हेच दुःख महाराष्ट्राला घडलंय..पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालंय अन त्यांच्या जाण्याने काही क्षणातच सगळीकडे हळहळ व्यक्त होऊ लागलीय.. म्हणूनच डॉ. डी. वाय. पाटील ह्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास कसा होता? त्यांनी दीडशेच्या वर शिक्षणसंथा कश्या उभ्या केल्या? ह्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून...
#vishaychbhari #dypatil #dypatilhospital #dypatiluniversity #kolhapur #maharashtrapolitics #latestnews #marathinews #politics
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, dr dy patil passed away, dy patil death, dy patil news, dy patil family, dy patil college, kolhapur, dr dy patil biography marathi, dr dy patil news, padmashri dy patil journey, dy patil stadium owner, dy patil university founder, dy patil demise news, kolhapur dy patil, marathi news video, dy patil stadium mumbai, dy patil life story, dy patil political journey, dy patil biography, dy patil son, maharastra political personality, maharashtra politics )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: