स्वामी नृसिंह सरस्वतींची नागझरी भेट | नागझरीचा इतिहास | Nagzari | Shegaon | Buldhana | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2023-12-24
Просмотров: 4171
Описание:
श्री गुरुदेव दत्त, नमस्कार, आज बघा श्री स्वामी नृसिंह सरस्वतींची नागझरी भेट, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील शेगांव पासून अंदाजे ८ कि मी अंतरावर असलेले नागझरी एक अपरिचित दत्त क्षेत्र आहे १४ व्या शतकात स्वामी नृसिंह सरस्वती नागझरी इथे आले होते त्यांनी येथील मन आणि बोर्डी नदीच्या संगमावर त्यांच्या ७ प्रमुख शिष्यांसमवेत स्नान केले होते त्यांनी केलेल्या प्रार्थनेने नागझरीला साक्षात दक्षिण गंगा अर्थात श्री गोदावरी कुंड निर्मित झाले..त्यांचा नागझरी इथे ७ दिवसांचा मुक्काम होता.. अधिक माहिती साठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पण नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#swaminrusinhasaraswati #nagzari #nagjhari #gomajimaharajnagzari #nagzarishegaon #shegaondarshan #shegaon #buldhana
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: