Krantijyoti Savitribai Phule Jayanti Celebration 3rd January 2025
Автор: UniqueMedicalFoundation,Director:Dr Sagar Lokhande
Загружено: 2026-01-04
Просмотров: 93
Описание: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या सहकार्याने १८४८ मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या या जिद्दीमुळेच आज भारतातील स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. त्यांच्या या कार्याचे स्मरण करून सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त "युनिक मेडिकल फौंडेशन" पुणे १६ तर्फे जनवाडी येथील लहान मुलींना वह्यांचा सेट, पेन, पेंन्सिल, पट्टी, खोडरबर यांचा सेट वाटप करण्यात आला व खास महिलांसाठी " क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले " यांच्या जिवनावर आधारित पुस्तकांचे वाटप केले तसेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. या मध्ये ३० महिलांनी याचा लाभ घेतला. वारकरी संप्रदायाच्या अध्यक्ष सौ.मंगल बटवाल यांनी शुभेच्छा दिल्या श्री व सौ. संध्या राऊत यांनी फोटो फ्रेम देऊन आभार प्रदर्शन केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: