प्रतम आणि मी गेलो काजूना पाणी द्यायला | काजू लागवड | कोळंबी रेसिपी
Автор: SUJIT BOTARE VLOG
Загружено: 2026-02-06
Просмотров: 108
Описание:
प्रतम आणि मी गेलो काजूना पाणी द्यायला | काजू लागवड | कोळंबी रेसिपी
नमस्कार मित्रांनो 🙏
स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये,सर्व प्रथम माझ्या व्हिडिओ बघितल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार.
तर मित्रांनो मी गावी गेलो असताना प्रतम आणि मी काजूना पाणी द्यायला गेलो होतो
गावी आम्ही थोडी फार काजूची लागवड केली आहे.
तसेच घरी आल्या नंतर आमच्या मोठ्या बाबांनी कोळंबी आणली होती तर घरी जाऊन आम्ही दोघांनी सध्या पद्धतीची कोळंबी रेसिपी बनवली आणि ती तुमच्या सोबत शेअर केली .
तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ का लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा .
धन्यवाद 🙏
(sujit botare vlog)
फॉलो करण्यासाठी:-
/ botaresujit
#काजू लागवड #काजू उत्पादन #कोळंबी रेसिपी #कोळंबी फ्राय
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: