🚩राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन अतिशय सुंदर नवीन चाली मधे वेळ न करता लवकर ऐकुन घ्या पटकन 🚩
Автор: सुर नवा भजनाचा
Загружено: 2025-12-13
Просмотров: 1120
Описание:
🚩राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन अतिशय सुंदर तेही नवीन चाली मधे वेळ न करता लवकर ऐकुन घ्या पटकन 🚩
नमस्कार मंडळी,
सुर नवा भजनाचा या आपल्या youtube channel वर आपले सर्वांचे स्वागत आहे 🙏
मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अतिशय सुंदर भजन संत तुकडोजी महाराजांचे खूप सुंदर भजन आहे आणि नवीन चाली मधे आहे वेळ न करता लवकर ऐकुन घ्या बघा आवडल्या शिवाय राहणार नाही मंडळी video आवडल्यास नक्की like, share, comment करा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला subscribe करायला विसरु नका 👍 असेच नवीन चाली मधे अभंग आणि भजन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ 🙏
.........Thanks for watching...............
#music
#bhajan
#devotionalsongs
#abhang
#marathiabhang
#song
#rastrsant tukdoji maharaj bhajan
#marathi devotional songs
#new abhang harmonium notetion
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: