मालवणी मसाला बनवणारे प्रसिद्ध जी. डब्ल्यु. खामकर मसाले | कसा बनवतात मालवणी मसाला G.W. Khamkar Spices
Автор: Malvani Life
Загружено: 2022-04-07
Просмотров: 374918
Описание:
मालवणीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती जगासमोर पोहचवण्यासाठी आवशीच्या हातचा हि अस्सल मालवणी मालिका आपण चालु केली आहे. यात आजताकद आपण वडेसागोती, कालवं मसाला, म्हाकुल मसाला, भिरडी, अळुच फदफदं, भोपळ्याचे वडे, धोंडस, आंबोळी,घावणेचटणी या पाककृती आपण पाहिल्या.
आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते मालवणीमाणसाच्या जेवणात वापरला जाणारा मालवणी मसाला घरगुती मसाला बनवला कसा जातो. यासाठी आज आपण भेट देणार आहोत ते लालबाग येथील G.W. खामकर मसाले यांना. हा मसाला कसा बनवतात, कसा पॅक करतात, कशी ॲानलाईन ॲार्डरघेउन तुमच्या पर्यंत पोहचवला जातो याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हा व्हीडीओ संपुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुम्हाला मिळेल.
#मालवणीलाईफ
#malvanilife
GW KHAMKAR MASALE (LALBAUG)
📞 Customer Care: 7272070763 / 9619717273
📱 Whatsapp - https://bit.ly/3txcbtA
📌Google Map: https://bit.ly/3hvcRbO
🟡 Store View: https://bit.ly/343H92d
🏪SHOP NO 3,
43/45 D, Dr. Babasaheb Ambedkar Road Lalbaug Market, Maharashtra, Mumbai - 400012
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: