मनाई हुकूम म्हणजे काय?|kinds of Injunction|temporary Injunction cpc|temporary Injunction|
Автор: Law in मराठी
Загружено: 2023-09-16
Просмотров: 8846
Описание:
मनाई हुकूम म्हणजेच ताकीद म्हणजे एक हुकूम किंवा आदेश किंवा प्रतिबंधात्मक हुकुम की जो एका व्यक्तीला अगर संस्थेला ते करीत असलेल्या कृत्य करू नये अथवा त्यांनी विशिष्ट कृती करावी असा आहे असा आदेश हुकूम म्हणजे मनाई हुकूम
मनाई हुकूमाचे प्रकार
1अ) प्रतिबंधात्मक ताकीद (Perpetual Injunction)
1ब) सकारात्मक आदेश (Mandatory Injunction)
अ) तात्पुरता मनाई हुकूम(Interim Injunction)
ब) अल्पकालीन मनाई हुकूम(Ad-Interim Injunction)
क) कायम स्वरूपी मनाई हुकूम(Permanent Injunction)
ड) पूर्वस्थिती ठेवणे( स्टेटस्को) परिस्थितीत जैसे थे ठेवने
#cpc #injunction
https://instagram.com/law_in_marathi?...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: