म्हाळसादेवी ची आरती, Mhalasadevi chi Aarti, Mhalasa devi, म्हाळसा देवी, Mhalasa Aarti, म्हाळसा आरती
Автор: श्री म्हाळसा देवी - Shree Mhalasa Devi
Загружено: 2021-05-28
Просмотров: 190183
Описание:
टाकळी (प्रगण देरे) - पिंपळवाड गावात असलेल्या म्हाळसादेवी मंदिरात दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी केलेली मध्यान्ह आरती.
व्हिडिओमध्ये निर्मात्या सौ. माया अभिमन्यु पोतदार आणि श्री म्हाळसादेवी कथामृत, स्तोत्र व कवच यांचे लेखक श्री. अभिमन्यु गोविंद पोतदार स्वहस्ते आरती ओवाळून श्री म्हाळसादेवीचा आशिर्वाद घेत आहेत.
संगीतकार - श्री. विनय राजवाडे, ठाणे
चलचित्रकार - श्री. गणेश पोतदार
छायाचित्रकार - श्री. अजित सिन्नरकर आणि श्री. रत्नाकर सिन्नरकर
श्री म्हाळसादेवीचे मंदिर हे चाळीसगाव रेल्वे स्टेशन पासून साधारण २५ किमी अंतरावर आहे. श्री म्हाळसादेवी जागृत असून नवसाला पावणाऱ्या म्हाळसादेवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण दरवर्षी येतात. बरेच भक्त येथे येऊन स्वतः स्वयंपाक करून देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात.
श्री म्हाळसादेवीचे अनंत आशिर्वाद सर्वांवर सदैव बरसत राहोत. सर्व भक्तावर देवीची प्रेमळ नजर असू दे.
** जय म्हाळसा माऊली **
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: