कोरडवाहू हरभरा पूर्व नियोजन 2025 | हरभरा लागवड | Harbhara lagvad
Автор: ArthSheti अर्थशेती
Загружено: 2022-09-28
Просмотров: 2196
Описание:
कोरडवाहू हरभरा पूर्व नियोजन 2025 | हरभरा लागवड | Harbhara lagvad
खरीप हंगामातील नगदी पिक म्हणून हरभरा ला ओळखल्या जाते. हे पीक कामी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देते, परंतु आज काल होणाऱ्या हवामान बदलामुळे या पिकाला सुद्धा जास्त उत्पादन खर्च करणे आवश्यक होत आहे.
या संदर्भात आम्ही कोरडवाहू हरभऱ्याचे नियोजन शेतकऱ्यांच्या अनुभवातून आणि शेती तज्ञांच्या सल्यातून नियोजन उभे केले आहे आणि तेच तुमच्या पुढे "अर्थशेती" या youtube चॅनल च्या माध्यमातून मांडतोय.
सर्व प्रथम शेत तयार करणे , शेत स्वच्छ करणे बियाणे खरेदी करणे किव्वा घरचे असल्यास त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेणे जेणे करून ट्रॅक्टरने पेरणी करते वेळी पेरणी यंत्र मध्ये काही अडकु नये, बीज प्रक्रियेसाठी औषधी घेणे या सर्व बाबींचा समावेश केला आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक व्यवस्थापन जे हे सर्व व्यवस्थापन करतांना लक्षात ठेवणे आवश्यक आहे .
#हरभरा_नियोजन
#हरभरा_लागवड
#हरभरा_नियोजन
#हरभरा_पूर्व_नियोजन
#चणा
#चणा_लागवड
#harbhara
#chana
#chana_lagvad
#ArthSheti
#अर्थशेती
चणा लागवड
हरभरा लागवड
हरबरा
हरभरा पिकाचे नियोजन
हरभरा पूर्व नियोजन
कोरडवाहू हरभरा पूर्व नियोजन
कोरडवाहू हरभरा लागवड फुले विक्रम
हरभरा पेरणी पूर्वी पूर्व मशागत कशी करावी
हरभरा लागवड तंत्रज्ञान
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: