🔥CAP Round 1
Автор: CHEMISTRY BY- Swami sir
Загружено: 2026-07-31
Просмотров: 27264
Описание:
CAP Round 1 मध्ये Seat मिळाली आहे का? 🤔
या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत:
✅ CAP Round 1 मध्ये मिळालेली Seat Round 2, Round 3 आणि Round 4 पर्यंत राहते का?
✅ Betterment घेतल्यावर जुन्या Seat चे काय होते?
✅ Seat कधी Cancel होऊ शकते?
✅ Freeze आणि Betterment मधील फरक
✅ कोणत्या विद्यार्थ्यांनी Betterment घ्यावे?
✅ Admission Confirmation करताना कोणत्या चुका टाळाव्यात?
जर तुम्ही MHT-CET Engineering Admission 2026 साठी CAP Round मध्ये सहभागी असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
📌 अशाच Engineering Admission, CAP Round, Cut-off, Option Form, College Selection आणि MHT-CET संबंधित सर्व अपडेट्ससाठी चॅनलला Subscribe करा.
#MHTCET2026 #EngineeringAdmission2026 #CAPRound #CAPRound1 #Betterment #Freeze #OptionForm #CollegeAdmission #Engineering #SwamiClasses
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: