घबसल्या घ्या.. तुळजाभवानीचं दर्शन | Tuljapur News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-09-21
Просмотров: 10823
Описание:
घबसल्या घ्या.. तुळजाभवानीचं दर्शन | Tuljapur News
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा विराजमान झालीय. देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा होऊन सुरूवात होईल. मध्यरात्री 1 वाजून 15 मिनिटांनी चरणतीर्थ झालं तर रात्री सव्वा दोन वाजता तुळजाभवानी मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज सकाळी तुळजाभवानी मातेची धुपारती आणि घटस्थापना होणारेय. तर नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदीराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. नवरात्र उत्सवाचा पहिलाच दिवस असल्यानं तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळतेय.
Tuljabhavani 2025, Tuljapur Navratri, Manchaki Nidra Tuljapur, Sharadiya Navratri start, Tuljapur Temple, Ghatasthapana Tuljapur, Tuljabhavani Darshan, Navratri 2025 Maharashtra, Goddess Tuljabhavani rituals, Tuljapur devotees
#tuljabhavani #navratri2025 #sharadiyanavratri #tuljapurnavratri #ghatasthapana #maharashtrakuldevi #durgapuja #devotion #maharashtranews #festivalseason
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: