झणझणीत मोदकाची आमटी | उंबर हंडी | उंबर भाजी | How to make Modak curry
Автор: Sadhya sopya recipes By Poonam
Загружено: 2025-11-07
Просмотров: 55
Описание:
झणझणीत मोदकाची आमटी | उंबर हंडी | उंबर भाजी | How to make Modak curry in
साहित्य
सारणासाठी
तीळ 2 चमचे
खसखस 1 चमचा
सुके खोबरे 1 छोटी वाटी
भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट 1 छोटी वाटी
कोथिंबीर 1 छोटी वाटी
लसुण 4 पाकळ्या
मीठ चवीनुसार
धणे पावडर पाव चमचा
जिरे पावडर पाव चमचा
सन्डे स्पेशल मसाला पाव चमचा
पीठ बनवण्यासाठी साहित्य
बेसन पीठ 1 कप
गहु पीठ पाव कप
मीठ चवीनुसार
हळद पावडर अर्धा चमचा
जिरे पाव चमचा
लाल मिरची पावडर पाव चमचा
तेल अर्धा चमचा
आमटी बनवण्यासाठी साहित्य
खोबरे सुके 3 ते 4 तुकडे
कांदे 2
टोमॅटो 1
लसुण 15 ते 20 पाकळ्या
हिरव्या मिरच्या-3 ते 4
कढीपत्ता
कोथिंबीर
जिरे 1 चमचा
तेल 2 चमचे
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट 2 चमचे
मीठ चवीनुसार
हळद अर्धा चमचा
धणे पावडर दीड चमचा
लाल मिरची पावडर अर्धा चमचा
संडे स्पेशल मसाला 2 चमचे
काळा मसाला अर्धा चमचा
मॅगी मसाला 1 चमचा
कोथिंबीर
#marathirecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: