जोगवा | दे बाई दे जोगवा दे | मिठा पिठाचा जोगवा | Jogawa | De Bai De Jogwa De | Mitha Pithacha Jogwa🚩
Автор: खान्देश किंग शिरपूर
Загружено: 2023-10-19
Просмотров: 886644
Описание:
#सप्तश्रुंगी_कानबाई_माता_जोगवा_२०२३_
✨शारदीय नवरात्रौत्सव निमीत्ताने आई भगवती सप्तश्रृंगी च्या चरणी आमचे हे गीत समर्पित करीत आहोत जय अंबे🚩
"शिरपुर मानाचा रथ वणीगड यात्रोत्सव आई सप्तश्रुंगी माता व कानबाई माता पारंपरिक जोगवा गीते २०२३🙏🚩"
__________________
••●●Song Details●●••
🔥जोगवा🙏🚩
दे बाई दे जोगवा दे...🚩
मिठा पिठाचा जोगवा... 🚩
_______________________
निर्माता ●●●
आबा चौधरी_धिरज चौधरी
खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर
_______________________
निर्माता -
आबासाहेब चौधरी शिरपूर
(9421277242)
_______________________
निर्माता/गायक -
धिरज चौधरी शिरपूर
(8308515695)
_______________________
निर्माता/संगीतकार -
कृष्णा मांडोळे
बजरंग बँड शिरपुर
_______________________
निर्माता/संगीतकार -
दिलीप मांडोळे
बजरंग बँड शिरपुर
_______________________
संगीतकार -
विलास वाघ
बजरंग बँड शिरपुर
_______________________
संगीतकार -
सोपान अहिरे
बजरंग बँड शिरपुर
_______________________
वाद्य कलाकार -
पंकज मांडोळे,चेतन मांडोळे,अमोल आल्हाटे,विक्की अहिरे,गोलू चौधरी, विशाल अहिरे.
खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपुर
_______________________
रेकॉर्डिंग -
चंद्रकांत बडगुजर शिंदखेडा
(C.B. RECORDING STUDIO)
_______________________
व्हिडिओ/एडिटिंग -
विनोद सोनवणे
कैवल्य फोटो स्टुडिओ भोकर
_______________________
युट्युब पोस्टर -
सागर महाजन धुळे
_______________________
👑खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपुर🚩
आबासाहेब चौधरी शिरपूर
धिरज चौधरी शिरपूर
कृष्णा मांडोळे शिरपूर
दिलीप मांडोळे शिरपूर
विलास वाघ वाडी
सोपान अहिरे शिरपूर
आबा सोनवणे सटाणा
विजय गायकवाड मालेगाव
सोनू माळी पोहरे
सुनील पवार मालेगाव
सुनील नावरकर पोराळा
पंकज मांडोळे शिरपूर
अमोल आल्हाटे शिरपूर
चेतन मांडोळे शिरपूर
विक्की अहिरे शिरपूर
गोलू चौधरी शिरपूर
विशाल अहिरे शिरपूर
मनोहर बागुल मालेगांव
पियूष चौधरी शिरपूर
__________________
✨माऊली साऊंड सांजोरी
_________________
✨गायन कोकिळा -
गायत्री राजपूत शिरपूर
गायत्री मेतकर देवळा
__________________
•••● Supporting Team ●•••
सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट वनींगड नांदुरी,
जय मातादी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर,
संपूर्ण खान्देश किंग शिरपूर चॅनेल टीम सदस्य,
मानाच्या रथाचे वाजंत्री मानकरी बजरंग बँड शिरपुर,
बागलाच ची शान युट्युब चॅनेल,
विलास वाघ ऑफिशियल,
माऊली साऊंड सांजोरी नंदुभाऊ,
डी.जे.गोलू राजस ऑडिओ धरणगाव
चंद्रकांत बडगुजर युट्युब चॅनेल,
सोपान अहिरे युट्युब चॅनेल,
चेतन माळी प्रोडक्शन,
सुनील पवार म्युझिक,
संपूर्ण खान्देशी जनता..
आपण सर्वांचे मनस्वी आभार🙏😇
_______________________
सूचना -
कानबाई थाट,छप्पन भोग देवी जागर साठी
खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर संपर्क -
आबासाहेब चौधरी शिरपुर -
+919421277242
धिरज चौधरी -
+918308515695
_______________________
Email -
[email protected]
Follow on instagram-
@singer_dhiraj_chaudhari
_______________________
💥2023_Song Lyrics_💥
✍️©Copyight By Owner -
आबा चौधरी_धिरज चौधरी शिरपूर
"जोगवा🚩
👇👇👇👇
दे बाई दे जोगवा दे,
आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे..
मंगळवारी शुक्रवारी नाही सारले घर..
मंगळवारी शुक्रवारी नाही सारले घर..
आई आंबाबाई एवढा गुन्हा माफ कर आता जोगवा दे
दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे..
१)......
आई आंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती..
आई आंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती..
पायरी पायरी लाविल्या कापुराच्या ज्योती आता जोगवा दे
दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे..
......
आई आंबाबाई तुझे तळघर खोल..
आई आंबाबाई तुझे तळघर खोल..
नाही ऐकू आले तुला पुजाऱ्याचे बोल आता जोगवा दे
दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे..
२).....
आई आंबाबाई तुझ्या नाका मध्ये नथ..
आई आंबाबाई तुझ्या नाका मध्ये नथ..
नथ मध्ये मोती तुझा हजाराचां एक आता जोगवा दे
दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे..
.............
आई आंबाबाई तुझ्या कपाळाला गंध..
आई आंबाबाई तुझ्या कपाळाला गंध..
तुझ्या दर्शनाचा मला लागला ग छंद आता जोगवा दे
दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे..
३)....
आई आंबाबाई तुझ्या येल्या नी वाकल्या..
आई आंबाबाई तुझ्या येल्या नी वाकल्या..
तुझ्या नैवेद्याला केल्या पुरणाच्या पोळ्या आता जोगवा दे
दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे..
....................
आई आंबाबाई तू तर आहे समाधानी..
आई आंबाबाई तू तर आहे समाधानी..
करतो तुझी सेवा तू माझी कुलस्वामिनी आता जोगवा दे
दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे..
____________________
मिठा पिठाचा जोगवा..
चला ग बायांनो दरबारी...
मला बाई जायचं सत्वरी ग कानबाई मातेच्या नगरी..
१).......
कानबाई मातेला जाईन..
हळद कुंकू घेईन...
आई चा मळवट भरिन ग मग मी माघारी येईन..
आई चा मळवट भरिन ग मग मी माघारी येईन..
२).........
कानबाई मातेला जाईन..
हिरवा चुडा घेईन...
आई च्या हातात भरीन ग मग मी माघारी येईन...
आई च्या हातात भरीन ग मग मी माघारी येईन...
३)..........
कानबाई मातेला जाईन...
साडी चोळी घेईन...
आई ला साडी नेसविन ग मग मी माघारी येईन....
आई ला साडी नेसविन ग मग मी माघारी येईन....
४).........
कानबाई मातेला जाईन...
खन नारळ घेईन...
आईची ओटी भरीन ग मग मी माघारी येईन....
आईची ओटी भरीन ग मग मी माघारी येईन....
५)..…......
कानबाई मातेला जाईन...
फुलहार गजरे घेईन...
कानबाई मातेला वाहीनं ग मग मी माघारी येईन....
कानबाई मातेला वाहीनं ग मग मी माघारी येईन....
६).............
एका जनार्दनी आईला..
डोळे भरून पाहीन...
चरणी मस्तक ठेवीन ग मग मी माघारी येईन....
चरणी मस्तक ठेवीन ग मग मी माघारी येईन....
मिठा पिठाचा जोगवा...
चला ग बायांनो दरबारी...
मला बाई जायचं सत्वरी ग कानबाई मातेच्या नगरी..
बोल अंबे की जय🙏🚩
#सबस्क्राईब_करा_अगदी_मोफत_आहे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: