“रात्री झोप न मिळाल्यामुळे आईमध्ये हा बदल होतो..! 😱🤱🏻| नक्की बग| newmom| marathi takl
Автор: 🌸 vaishu's glow diaries 🌸
Загружено: 2026-02-11
Просмотров: 3
Описание:
CDelivery नंतर आईची झोप पूर्ण बदलते.
रात्री सलग झोप न मिळणं, वारंवार जाग येणं, आणि कायमचा थकवा —
पण याचा परिणाम फक्त शरीरावर नाही, आईच्या मनावर, भावना, confidence आणि बाळाशी bonding वरही होतो.
या video मध्ये आपण truthfully बोलतोय — ✔️ New mom sleep deprivation म्हणजे काय
✔️ झोप न मिळाल्यामुळे शरीरावर होणारे बदल
✔️ Mental health वर होणारे परिणाम
✔️ चिडचिड, anxiety, guilt का वाढतं
✔️ Postpartum depression चा धोका
✔️ आणि आई realistic पद्धतीने काय करू शकते
आई, जर तू थकलेली असशील…
रडत असशील…
स्वतःला दोष देत असशील…
तर तू कमजोर नाहीस.
तू झोपेअभावी थकलेली आहेस 🤍
हा video प्रत्येक new mom साठी आहे
जिला आज कुणीतरी “तुझं मन समजून घेतंय” असं वाटावं.
🌸 Vaishu’s Glow Diaries ला subscribe कर
इथे beauty नाही, truth आहे.
हा video एखाद्या new mom ला नक्की share कर.#NewMomLife
#SleepDeprivation
#PostpartumTruth
#NewMomSleep
#MarathiMom
#MotherhoodMarathi
#PostpartumCare
#MentalHealthForMoms
#NewMomStruggles
#MomLifeIndia
#VaishusGlowDiaries
#AfterDeliveryCare
#PostpartumMentalHealth
#IndianMoms
#RealMotherhood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: