घरकुल अनुदानाची वाढीव 50,000रुपयाची रक्कम खात्यात येण्यास सुरुवात || Gharkul yojana 2 lakh 10 harjar
Автор: Maza aavaj
Загружено: 2025-11-12
Просмотров: 13373
Описание:
प्रधानमंत्री आवास ग्रामीण भाग टप्पा. 2 चे उद्दिष्ट 2025-28 पर्यंत पूर्ण करण्यासाठी योजना आखली आहे. यामध्ये वाढवून दिली जाणारी 50,000₹ रक्कम मिळून 2लाख10हजार रुपये. ही आणि ही रक्कम कशी व कोणाला मिळणार आहे याबद्दल 35 हजार रुपये घर बांधकामासाठी आणि पंधरा हजार रुपये पीएम सूर्य घरी योजनेसाठी अशा पद्धतीने दिले जाणार आहे यामध्ये जो सर बसवला जातो तो एक किलो वॅट दर दिवसाला ऊर्जापुर होणार आहे त्यामध्ये आता ही एक नवीन योजना आखली आहे की याबद्दल दोन दोन्ही मिळून 50 हजार रुपये प्लस एक लाख 60 हजार रुपये मिळून दोन लाख दहा हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे आणि यापुढील जो काही मार्च महिन्यामध्ये जो बजेट आर्थिक बजेट सँक्शन करणार आहेत किंवा सादर केले जाणार आहेत त्यामध्ये याची आर्थिक तरतूद केल्यानंतर यापुढे मिळणारी रक्कम म्हणजेच येणाऱ्या काळा मधील घरकुल योजनेची यादी येईल त्यांना हे दोन लाख दहा हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे म्हणजेच अतिरिक्त पन्नास हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे
धन्यवाद....!
Related words
#प्रधानमंत्री आवास योजना
#घरकुल योजना
५००००रु वाढीव रक्कम
घरकूल योजना २ लाख१० हजार
#घरकुल #प्रधानमंत्री #प्रधानमंत्री_आवास_योजना #प्रधानमंत्री_नरेंद्र_मोदी #मोदी #मोदी आवास योजना #रमाई #रमाई आवास योजना#शबरी#यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत
#पीएम सर्यघर
#सौर ऊर्जा
#gharkul #gharkul_yojana #pradhan #pradhan_mantri_awas_yojana_2022 #pradhanmantrimodi #pradhan_mantri_awas_yojana_2024 #ramai#aawaz #maza #yojana #youtubeshorts #youtube #youtuber #ghar #pmmodi #pmsuryaghar #saur urja prakalp
#modi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: