कायम वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनुस्मृतीमध्ये नेमकं आक्षेपहार्य काय आहे ?। Manusmriti।Gajawaja
Автор: Gajawaja - गाजावाजा
Загружено: 2024-06-24
Просмотров: 17092
Описание:
मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. ब्रिटीश काळात इ.स. १७९४ मध्ये इंग्रजीत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्या आधारावरच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला. गेल्या कित्येक वर्षांपासून हा ग्रंथ वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. पण नेमकं यात काय आहे? या ग्रंथाचा इतिहास काय? याबाबत जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमधून
#manusmriti #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: https://gajawaja.in/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: