शेळगाव, ता. परांडा, जिल्हा धाराशिव येथे ऊस उत्पादन वाढ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
Автор: Raghavendra Fertilizers Pvt. Ltd.
Загружено: 2025-11-19
Просмотров: 4016
Описание:
Post of Raghavendra Fertilizers Pvt. Ltd., Kolhapur. संपर्क: 7796917383
जमिन वाचवा आणि उत्पादन वाढवा या अभियाना अंतर्गत शेळगाव, ता. परांडा, जिल्हा धाराशिव येथील शेतकऱ्यांसाठी बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन केले होते.ही कार्यशाळा श्री स्वामी समर्थ ऍग्रो, करमाळा आणि मा. ऍड. सुभाषभाऊ मोरे यांनी आयोजित केली होती. यावेळी ऊस उत्पादकांना राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि. चे चेअरमन श्री. नरेंद्र पंडितराव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी सुमारे 60 ऊस उपस्थित होते.
#एकरी100टन उत्पादन
#हळद
#turmericfarming
#manga
#कपाशी
#cottoncultivation
#cottonfarmers
#cottonfarming
#cottonfarm
#पपई
#papayacultivation
#papayafarming
#papayagrowing
#pomegranate
#कपाशी
#farmer
#shetkari
#sheti
#agrifarmer
#organic
#fertilizer
#farming
#kisan
#soil
#जमीन
#जिवाणू
#सेंद्रिय
#जमिनीचेआरोग्य
#शेती
#ऊस
#शेतकरी
#ऊसउत्पादनवाढ
#कांदा
#डाळिंब
#केळी
#मशागत
#खते
#सेंद्रियखते
#वृंदावनखते
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: