ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

OBC समाजाप्रमाणेच Maratha समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 8 योजना जाहीर, या योजनांचा फायदा कसा होणार ?

bolbhidu

maratha reservation latest news

8 schemes for maratha community

maharashtra government schemes for maratha students

maharashtra government gr today

maratha students scholarship schemes

maratha vs obc

devendra fadnavis maratha aarakshan news

manoj jarange patil news

मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या ८ योजना

maratha reservation news

devendra fadnavis on jarange patil

maharashtra government on maratha reservation

मराठा आरक्षण

bol bhidu maratha reservation

Автор: BolBhidu

Загружено: 2026-06-05

Просмотров: 65759

Описание: #BolBhidu #MaharashtraGovernment #DevendraFadnavis

ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी ८ योजना सुरू करण्याचा निर्णय फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे. त्याबाबतचा अधिकृत जीआर सुद्धा सरकारने काढला आहे. इतर मागासवर्गीयांप्रमाणे मराठा समाजाला सगळ्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ देण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय आहे काय, मराठा समाजासाठी सुरू करण्यात येणाऱ्या ८ योजना आहेत काय, त्याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कसा लाभ होणार आहे, त्याचीच सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
OBC समाजाप्रमाणेच Maratha समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 8 योजना जाहीर, या योजनांचा फायदा कसा होणार ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]