झुकिनी पिक लागवड माहिती | Zukeni Crop Cultivation Information Marathi | Maharashtra Farmer
Автор: महाराष्ट्र शेतकरी
Загружено: 2023-07-21
Просмотров: 2072
Описание:
काकडीसारख्या परदेशी झुकिनीची महाराष्ट्रात लागवड वाढत आहे. सूप, सलाड आणि चायनीजमध्ये झुकिनीचा वापर होतो. लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांमध्ये झुकिनीचा पहिला तोडा सुरू होतो. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये झुकिनीची लागवड करावी. शेतकऱ्यांनी एकाच ठिकाणी दोन्ही झुकिनीची लागवड करू नये. पिवळ्या झुकिनीला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. पिवळ्या झुकिनीपेक्षा हिरव्या झुकिनीचे उत्पादन जास्त आहे. हिरव्या झुकिनीपेक्षा पिवळ्या झुकिनीला बाजारामध्ये किंमत जास्त आहे.
#zucchinilagwadmahiti
#zucchinibenefit
#zukenisheti
#maharashtrafarmer
#झुकिनीशेती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: