📍पालघर मध्ये असलेला बलाढ्य असा अशेरी गड ⛰️🧗♂️|Asheri gad |vlog 4 | the Kaarbhari vlogs
Автор: The Kaarbhari vlogs
Загружено: 2026-01-07
Просмотров: 141
Описание:
नमस्कार, मंडळी अशेरी गडाचा विचार केलात तर हा गड चढाईच्या दृष्टीने मध्यम श्रेणी मध्ये येतो. या गडावरील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत . जसे की, वाघोबा मंदिर, पोर्तुगीज मुकुट आणि राज्यचिन्ह, पाण्याचे टाके, तलाव, अशेरी देवी मंदिर, भगवा ध्वज, ....इत्यादी. अशेरीगड शिलाहारवंशीय राजा भोज याने बांधला. त्यामुळे या गडाचे आयुर्मान ८०० वर्ष आहे. त्यानंतर १४ व्या शतकात राजा बिंबदेव याने हा गड जिंकून घेतला. पुढे पोर्तुगीजांनी गडावर हल्ला करून गड बळकावले. त्यांनी या गडाचे महत्त्व जाणले व गडाच्या मजबुती करिता अनेक बांधकामे केली. पुढे छत्रपती संभाजी महाराज्यांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजाना धडा शिकवण्यासाठी तारापूरवर हल्ला करून ते बेचिराख केलं. त्याच वेळी राज्यांनी अशेरी गड स्वराज्यात आणला. परंतु १६८७ साली हा गड परत पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला.पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांनी अशेरी गड जिंकून त्यावर मराठ्यांचा भगवा फडकावला. १८१८ नंतर अशेरी गड इंग्रजांच्या हाती गेला.
#explore #travel #gadkille #vlog #konkan #mountains #nature #asherifort #thekaarbharivlogs
Music:
Musician:VN VideoEditor
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: