भाग ९ - बद्रीनाथ ते नैनिताल | हिमालयाच्या रस्त्यांवर एक भन्नाट अनुभव | नॉर्थ इंडिया राईड | Aerox 155
Автор: OmkarRaneVlogs
Загружено: 2025-11-29
Просмотров: 312
Описание:
बद्रीनाथच्या दिव्य वातावरणातून सुरुवात करून, हिमालयाच्या खतरनाक वळणांमधून, शांत दऱ्यांमधून आणि निसर्गरम्य नजाऱ्यांना पार करत आम्ही पोहोचलो नैनिताल — लेक सिटी ऑफ इंडिया!
ही राईड Yamaha Aerox 155 वरची असल्याने त्यात मजा, थरार आणि अॅडव्हेंचर तिन्हींचा परफेक्ट मिलाफ झाला.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
🚩 बद्रीनाथची सकाळची शांतता
🛣️ हिमालयातील सुंदर रस्ते व घाट
🌧️ अचानक बदलणारे हवामान
🏍️ Aerox 155 चे परफॉर्मन्स शॉट्स
🏞️ नैनितालचे अप्रतिम लेक व्ह्यूज
रस्ते बदलत गेले, नजारे बदलत गेले… पण या प्रवासाने मनात एक कायमस्वरूपी शांतता निर्माण केली.
जर तुम्हाला अशा राईड व्लॉग्स, ट्रॅव्हल स्टोरीज आणि हिमालयातील प्रवास आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका! ❤️
#Badrinath #Nainital #HimalayanRide #NorthIndiaRide #Aerox155 #YamahaAerox #Motovlog #TravelVlog #Himalayas #UttarakhandRide #BikeRideIndia #LakeCityNainital
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: