#स्वयंभु
Автор: ठळक News
Загружено: 2026-02-13
Просмотров: 37362
Описание:
ओम नमः शिवाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस या गावी असलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर हे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. #धार्मिक_पर्यटन #gosht_prawasachi
स्वतः महादेव या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तीच्या रूपात प्रकट झाले. नवनाथांसोबतच 33 कोटी देव सुद्धा या ठिकाणी अवतरले आणि राहिले अशी आख्यायिका आहे. #अध्यात्मयात्रा
येथे जो गर्भगिरी पर्वत आहे तो नवनाथांनी सोन्याचा बनवला होता, असा उल्लेख नवनाथ भक्तिसार ग्रंथांमध्ये आढळतो. #wonders #navnathbhaktisar
शिवभक्तांसाठी तसेच नाथ भक्तांसाठी सुद्धा हे एक श्रद्धेचे ठिकाण! #shivshankar #devotional
ज्ञानेश्वर माऊली तसेच कपिलमुनी यांच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणाचे एक वेगळे महत्त्व आहे, ते कसे व श्री वृद्धेश्वर देवस्थान कसे आहे हे आज पाहुयात!
#mahashivratri2026 #शिवकथा #maharashtra #महाराष्ट्र_पर्यटन #spiritualindia #अध्यात्मिककथा
#बीडन्यूज #तिसगाव #मोहटादेवी #मढी #कानिफनाथ #मच्छिंद्रनाथ #शेवगाव #नगरी #ग्रामीण_महाराष्ट्र #महाराष्ट्र_ग्रामीण #youtube_vlogs #अध्यात्मिकज्ञान #अहिल्यानगर #पाथर्डी #नवनाथग्रंथ #गोष्ट
#mhatardev
#mahashivratri
#vrudheshwar
#machindranath
#mayamba
#gorakshanath
#gahininath
#adbangnath
#vriddheshwar
#Vridheshver
#dattatreya
#datta
#dattagurumaharaj
#dattaguru
#shankarmaharaj
#shankarmaharajstatus
#kanifnath
#madhi
#navnath
#mandir
#machindranath
#kanifnathstatus
#kanifnathitihas
वृद्धेश्वर महादेव मंदिर
वृद्धेश्वर मंदिर ghatshiras
Vriddheshwar mahadev mandir ghatshiras
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: