माझ्याकडे जमीन, पैसा पाण्यासारखा! भूमी अभिलेख अधिकाऱ्याची अरेरावी कॅमेऱ्यात कैद! | Maharashtra Times
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-20
Просмотров: 37140
Описание:
#Pune #Baramati #Indapur #MaharashtraTimes #ViralVideo #MarathiNews
बारामती तालुक्यातील इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका...
अधिकाऱ्याचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संबंधित अधिकारी एका व्यक्तीसोबत अरेरावी, अवमानकारक भाषा वापरताना...
दिसत असून स्वतःची आर्थिक व सामाजिक ताकद सांगत दबाव टाकत असल्याचा आरोप आहे.
माझ्याकडे भरपूर जमीन आहे, पैसा पाण्यासारखा आहे, दहा-वीस लाख...
टाकून मोकळा होतो असंही ते या व्हिडिओत बोलताना पाहायला मिळत आहेत.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: