महापौर पदांची सोडत पारदर्शक नाही, आरक्षणामध्ये पुर्णपणे फिक्सिंग आहे : Vijay Wadettiwar Full PC
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-22
Просмотров: 1655
Описание:
महापौर पदांची सोडत पारदर्शक नाही, आरक्षणामध्ये पुर्णपणे फिक्सिंग आहे : Vijay Wadettiwar Full PC
महानगरपालिकांच्या महापौर पदांच्या आरक्षण सोडतीवरून राजकीय वातावरण तापलयं. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी या सोडतीवर गंभीर आक्षेप घेतला असून, ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप केला आहे. आरक्षणात पूर्णपणे फिक्सिंग करण्यात आली असून, सोयीनुसार आरक्षण काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
विशेष म्हणजे ST साठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणात मुंबईचा समावेशच नसल्याने संशय अधिक बळावला आहे. आरक्षणावर ठाकरेसेनेने घेतलेला आक्षेप योग्य असून, गरज भासल्यास न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
mayor reservation draw, municipal corporation mayor post, vijay wadettiwar statement, congress allegation, mayor reservation controversy, shiv sena objection, mumbai st reservation, political news maharashtra, mayor election news, municipal politics
#mayorreservation #municipalcorporation #vijaywadettiwar #congress #shivsena #maharashtrapolitics #mumbainews #reservationcontroversy #politicalnewssl
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: