जमलं तर जमलं संपूर्ण भाग ६ | मराठी वेबसिरीज | Jamal Tar Jamal Full Ep 4 | Marathi Webseries
Автор: Rangpat Production
Загружено: 2026-02-06
Просмотров: 20603
Описание:
गाव असतंच भारी, सोडून गेलेल्याला परत ओढ निर्माण करणार...पोटासाठी शहरात भटकणाऱ्याला आपल्या माणसांची आस लावणार...भरकटलेल्या मनाला मायेची उब देणार...गाव स्वर्ग नसलं तरी स्वर्गा पेक्षा कमी नसतं...इथल्या माणसात देवपण असणार मंदिर मात्र नक्कीच असतं...गावाची ओढ कुणाला नसते...पण गावाच्या ओढी पेक्ष पोटाची भूक मोठी असते...जबाबदारीच ओझं पाठीवर घेऊन गाव सोडलेल्या प्रत्येकाला थकून रात्री हांथरुणावर पडल्यावर गाव, मित्र, आपली जिवाभावाच्या माणसांची आठवण करून देणारी मालिका...
जमलं तर जमलं...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: