भाकरीसोबत परफेक्ट – सोडेची भाजी🔥
Автор: OVEE'S kitchen
Загружено: 2025-12-18
Просмотров: 932
Описание:
कोकणची अस्सल चव घेऊन आलेली सोडेची भाजी 😋🌿
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा ही पारंपरिक आणि पौष्टिक भाजी.
भाकरी, चपाती किंवा भातासोबत परफेक्ट कॉम्बो 🍽️
एकदा नक्की ट्राय करा आणि चव अनुभवा!
सोडेची भाजी ही अस्सल महाराष्ट्रीयन आणि कोकणी पद्धतीची पारंपरिक भाजी आहे. घरच्या घरी सोप्या साहित्याने तयार होणारी ही चविष्ट व पौष्टिक रेसिपी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूपच छान लागते. कोकण स्पेशल सोडेची भाजी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहा.
सोडेची भाजी,
sode bhaji,
sodechi bhaji,
महाराष्ट्रीयन भाजी,
कोकण स्पेशल रेसिपी,
traditional marathi recipe,
bhakri recipe,
marathi bhaji recipe,
desi vegetable recipe,
homemade marathi food,
indian veg recipe,
healthy marathi recipe,
village style bhaji,
kokani food,
simple veg recipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: