भजनी मंडळ अनुदान योजना 2025 ऑनलाईन अर्ज सुरु | 1 मंडळास मिळणार 25000 रुपये | Bhajni mandal yojana
Автор: Digital DG
Загружено: 2025-08-23
Просмотров: 51670
Описание:
🎶 भजनी मंडळांसाठी सुवर्णसंधी!
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘गणेशोत्सव - महाराष्ट्राचा राज्य महोत्सव’ या उपक्रमांतर्गत भजनी मंडळ अनुदान योजना २०२५ राबविण्यात आली आहे.
👉 राज्यातील १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी ₹२५,०००/- भांडवली अनुदान दिले जाणार आहे.
👉 अर्जाची तारीख: २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५
👉 अर्ज संकेतस्थळ: www.mahaanudan.org
या व्हिडीओमध्ये आपण पाहू:
✅ भजनी मंडळ अनुदान योजनेचा उद्देश
✅ कोण पात्र आहे?
✅ अर्ज प्रक्रिया (Step by Step)
✅ आवश्यक कागदपत्रे
✅ अर्जाची शेवटची तारीख
📢 तुमच्या भजनी मंडळाने अजून अर्ज केला नसेल तर हा व्हिडीओ पूर्ण बघा आणि लगेच अर्ज करा!
#भजनीमंडळअनुदान #महाराष्ट्रशासनयोजना #digitaldg
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: