Khamgaon Bakri Bazar | खामगांव बकरी बाजार | Khamgaon | Buldhana | Vidarbha | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2024-01-04
Просмотров: 34782
Описание:
नमस्कार, पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठा बकरी बाजार हा बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहरात भरतो कसा असतो हा बकरी बाजार? किती प्रजातीच्या बकरी इथे विक्रीला येतात? त्यांचे काय महत्व असते सोबतच बाजार भाव आणि माहिती हे सर्वं या व्हडिओ मध्ये जाणून घेऊयात तेंव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्या लाईक, कंमेंट, शेअर व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
हा बाजार प्रत्येक गुरुवारी, खामगांव जनुना रोडवरील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भरतो..
खामगांव बैल बाजार पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• Khamgaon Bail Bazar | खामगांव बैल बाजार | ...
खामगांवचा आठवडी बाजार पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇🙏👇👇
• खामगांवचा आठवडी बाजार | Weekly Market | Kh...
खामगांवचा कपडा बाजार पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇🙏👇👇
• खामगांव शहरात इथे मिळतात सर्वांत स्वस्त कप...
खामगांवचा प्रसिद्ध चांदी आणि सोन्याचा बाजार पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
👇👇🙏👇👇
• महाराष्ट्रातील प्रसिद्ध चांदीचा बाजार | खा...
#khamgaonbakribazar #bakribazar #khamgaon #buldhana
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: