Скачать
प्रेरणादायी विचार मराठी | Motivational Quotes in Marathi | मराठी सुविचार | STAY INSPIRED
Автор: STAY INSPIRED Marathi
Загружено: 2020-04-21
Просмотров: 29660
Описание:
#STAYINSPIREDMarathi #प्रेरणादायीविचार
माणसाला एखाद्या कामात जर निराशेचा फटका बसला तर यातून बाहेर येणे फार अवघड होऊन जाते. आपण आपले काम मोठ्या उत्साहाने सुरु करतो परंतु जर आपण निश्चित वेळेच्या आत यश प्राप्त करू शकलो नाही तर आपला उत्साह कमी होतो.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोटिवेशनची कमतरता. काम लहान असो की मोठे, मोटिवेशन असेल तर ते काम आपण मोठ्या उत्साहाने करतो.
त्यामुळे मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे "जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल विचार" जे तुम्हाला दुप्पट उत्साहाने काम करायला भाग पाडतील.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: