कोकणातील पारंपारिक पद्धतीत केली जाणारी खापरोळी आणी नारळाचा रस |Khaproli Recipe In Marathi | खोपरोळी
Автор: Sushama Malvani Kitchen
Загружено: 2026-02-18
Просмотров: 112
Описание:
कोकणातील पारंपारिक पद्धतीत केली जाणारी खापरोळी आणी नारळाचा रस |Khaproli Recipe In Marathi | खोपरोळी
कोकणातील पारंपारिक पद्धतीत खापरोळी आणी नारळचा रस कसा केला जातो हे या Video तून सांगितले आहे तर आवडल्यास Video la like 👍 kara aani Channel la Subscribers kara Aani bel 🔔आयकॉन kick kara 🙏
*साहित्य-
खोपरोळी करण्यासाठी-
3वाटी तांदुळ
1वाटी उडीद डाळ
1/2वाटी चना डाळ
1चमच मेथी हे सर्व धुवून 7-8तास भिजवून नंतर मिक्सरला बारीक लावून ते ऐका भाड्यात पीठ 7-8तास ऐण्यासाठी ठेवून द्या नंतर त्याचे खापरोळी काढुन घ्या.
*रस करण्यासाठीच साहित्य _
1वाटी ओले खोबर
1वाटी गुळ
1/2चमच हळद
4_5 हिरवी वेलायची
जायफळ पूड
मीठ
1चमच जिरे
खोबर, हळद, जिरे मिक्सर मधे घालून त्यात पाणी घालून बारीक लावून घ्या.नंतर चाळन घेऊन रस काढून घ्या.नंतर रसा मध्ये गुळ, जायफळ पूड, मीठ घालून मिक्स करा आपला रस तयार
khaproli recipe,
khaproli recipe in marathi,
ras khaproli recipe in marathi,
god khaproli recipe in marathi,
ras khaproli recipe,
malvani khaproli recipe,
khaproli
कोकणातील पारंपारिक पद्धतीत खोपरोळी आणि नारळचा रस
malvani khaproli Recipe
Konkani Recipe
marathi recipe
खारपोळी रेसिपी
मालवणी खापरोळी रेसिपी
मालवणी पद्धतीत रस आणि खारपोळी
coconut ras and khaproli
khaproli and coconut ras
#amhikonkani #recipe #khaprolirecipe
#kokanirecipe #raskhaproli#easyrecipe
#malavnikhaprolirecipe#coconutras
#मालवणीखापरोळीरेसिपी
#खापरोळी #रस #coconutmilk
#sushamamalvanikitchen #subscribe #youtube #cooking #yt
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: