Скачать
अगदी पारंपरिक अशा पद्धतीने फुगलेले धपाटे रेसिपी |how to make dhapate recipes | Thalipith Recipe|
Автор: Sneha Recipes
Загружено: 2025-10-11
Просмотров: 191
Описание:
नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चैनल मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी पारंपरिक अशा पद्धतीने फुगलेली थालीपीठ ची रेसिपी किंवा धपाटे ची रेसिपी पाहणार आहोत .#धपाटे रेसिपी#पारंपारिक पद्धतीने थालीपीठ रेसिपी#धपाटे
साहित्य-
ज्वारीचे पीठ-3 वाटी
तांदळाचे पीठ-1 वाटी
हरभरा डाळीचे पीठ-1 मोठा चमचा
गव्हाचे पीठ-1 मोठा चमचा
मेथी पावडर चिमूटभर
हिंग पावडर चिमूटभर
चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेला कढीपत्ता
धने-जिरे पावडर
तीळ दिड चमचा
चवीनुसार मीठ
आवडीनुसार लाल तिखट
कणीक मळण्यासाठी थोडं गरम पाणी
तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 🙏
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: