धन संपत्ती वाढीसाठी मंत्र | Success Mantra | दुर्गा मंत्र 108 times
Автор: मंत्र Spiritual Healing
Загружено: 2024-10-18
Просмотров: 52
Описание:
धन संपत्ती वाढीसाठी मंत्र | Success Mantra | दुर्गा मंत्र 108 times #successmantra #mantra
हा मंत्र तुम्हाला सुख समृद्धी व संपत्ती मिळवून देईल.
तुम्ही हा मंत्र कोठेही ऐकू शकता काम करत असताना, जेवण बनवताना, प्रवासात देखील ऐकू शकता.. ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळ संध्याकाळ दिवे लावणीला या मंत्राची सेवा करा... हा मंत्र ऐकल्याने वा जप केल्याने खूप फरक पडतो..तुम्हाला नक्कीच सकारात्मक फरक जाणवतील. कोणत्याही गोष्टीचा फरक पडण्यासाठी ती गोष्ट 21 दिवस रोज करावी लागते ते पण मन लावून तसाच या मंत्राची देखील 21 दिवस सेवा करा आणि फरक बघा.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
#mantra #swamibhakt #bhakti #durgamata
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: