पुण्यात प्रभाग 24 आणि 26 प्रभागात तांत्रिक बिघाड | Pune Mahapalika Election
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-14
Просмотров: 2864
Описание:
राज्यात आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडत असून, सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होणार आहे. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले असून, एकूण 15,931 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. शहरांच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे... दरम्यान 16 जानेवारीला लागणाऱ्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालीय..
#mahapalikaelection #municipalelection #localbodyelection #maharashtrapolitics #marathinews #civicelections #urbanpolitics #saamtvnews
mahapalika election, municipal election, local body polls, civic elections, maharashtra politics, urban governance, corporator election, marathi political news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: