ऐतिहासिक गाव भाग -2 / Historic Village Part-2
Автор: mahesh swami vlogs
Загружено: 2025-10-29
Просмотров: 498
Описание:
ऐतिहासिक गाव 😱/ Historic Village
about this video related search:-
1 - Maharashtra in historical place
2 - Maharashtra historical village
3 - big home in Maharashtra
4 - 52 Doar Wada / home
5 - traditional village
नमस्कार,
मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे, मी या गावातील ठिकाण दाखवले आहेत ते म्हणजे, नदीच्या काठावर असलेले रंगारी मारुती मंदिर हे पूर्ण बांधकाम दगडाचे आहे.
गावातील बरेच असे घरे वाडे पण हे दगडाचे व चिरेबंदी आहेत आणि भव्य दिव्य मोठे आहेत.
नदीकाठचा मारुतीचा दर्शन झाल्याच्या नंतर दुसरा एक गावातील मध्य भागात असलेला मोठा मारुती हे पण मंदिर दगडातील बांधकामाचे प्राचीन मंदिर आहे.
आणि गावातील सगळ्यात मोठा वाडा म्हणजे 52 दरवाजे हा वाडा आहे पूर्ण दगडात बांधलेला वाडा आहे आणि खूप प्राचीन आणि ऐतिहासिक वाड आहे.
मित्रांसोबत हसी मजाक करून आम्ही बस स्टॅन्ड कडे गेलो असता, गावामध्ये आल्यावर म्हणजेच एन्ट्री केल्यावर जे दिसतं ते म्हणजे ग्रामपंचायत आणि त्या समोरील भव्य दिव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आणि काही दुकाने.
नंतर आपण गेलो ज्या ठिकाणी माझे शिक्षण झाले ती शाळा खूप छान आणि सुंदर वाटली आणि बालपणीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
नंतर काही किराणा दुकान व मित्रांची भेट घेऊन मी घरी गेलो.
तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद....🙏
_______________________________________
FOLLOW ME ON:
Instagram: / maheshswami157
facebook: / MSVLOGS, Mahesh Swami
My youtube Channel: -
;- mahesh swami vlogs
_____________________________________
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
--------------------------------------------------------
Mahesh Swami
From - Latur Maharashtra ( India ) #maheshswamivlogs
#Maharashtra historical place #Maharashtra history in Marathi
#vlog
#famousoldvillage
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: