Gokul Election Result: १३ तासांपेक्षा जास्त वेळ मतमोजणी, Bunty Patil यांचा ठिय्या, काय राडा झाला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-10-19
Просмотров: 1254386
Описание:
#BolBhidu #Gokul #BuntyPatil
१९ ऑक्टोबर, गोकुळच्या निकालाचा दिवस. कोल्हापुरात सकाळपासून मतमोजणीचा मोसम होता, सुरुवातीला कल आला, महायुती ६ जागांवर आघाडीवर. मग कल आला, सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे १० उमेदवार आघाडीवर. मग कल आला २० जागांवर महायुती तर ५ जागांवर समविचारी आघाडी पुढं. चुरस सुरु असतानाच आकडा फुटला, समविचारी आघाडीने १४-११ ने डाव मारला, कुणी हा आकडा १६-९ सांगितला, कुणी १३-१२ सांगितला, बंटी पाटलांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी आली आणि कोल्हापुरात गुलाल उधळला जाऊ लागला. पण पिक्चर गोकुळच्या राजकारणाचाय, एवढ्यात क्लायमॅक्स होत नसतोय. मतमोजणी केंद्रावर राडा सुरु झाला, शौमिका महाडीक यांनी फेरमोजणीची जोरदार मागणी केली, बंटी पाटलांनी अधिकृत निकाल देत नाही तोवर हलणार नाही म्हणत ठिय्या मांडला. जवळपास १३ तासांपेक्षा जास्त वेळ मतमोजणी झाली, मतमोजणी केंद्रात नेमकं काय घडलं ? काय राडा झाला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: